Monday, September 01, 2025 12:34:04 PM

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा

वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा आहे

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा


मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा आहे. खा. शिंदे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. दुपारी ३ वाजता बैठकीला सुरूवात होणार आहे.  या बैठकीत ते आजी - माजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री