Thursday, August 21, 2025 10:24:09 AM
"भाजप मतदानावर डाका टाकत आहे" – नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Manoj Teli
2025-01-30 16:43:44
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission - NCMM) मान्यता दिली गेली.
Apeksha Bhandare
2025-01-30 15:56:35
अमेरिकेत मोठा अपघात झाला आहे. प्रवासी विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकले आहे.
2025-01-30 14:06:37
"मी अनेक पराभव पाहिले, विजय पाहिले. कधी खचलो नाही, कधी उन्मत्त झालो नाही. कसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. जो ठाम राहील तोच माझ्यासोबत राहू शकतो."
2025-01-30 13:54:08
येत्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाइक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीये.
Samruddhi Sawant
2025-01-30 13:21:43
औरंगाबाद खंडपीठाची सुनावणी; चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश
2025-01-30 13:08:17
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे, आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे होणार आहे.
2024-10-04 22:16:27
दिन
घन्टा
मिनेट