Wednesday, August 20, 2025 03:49:08 PM
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीचं छत कोसळलं. या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली.
Ishwari Kuge
2025-08-20 14:56:59
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला
Rashmi Mane
2025-08-20 13:28:22
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Amrita Joshi
2025-08-20 12:38:20
2025-08-20 08:17:39
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे धरणात सध्या 30.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची पातळी वाढत आहे.
2025-08-19 18:21:56
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
तसेच मोठा अपघात होता होता राहिला. मुंबईमध्ये संध्याकाळी चेंबूर ते भक्ति पार्क स्टेशनच्या मध्ये मोनोरेल अचानक बंद पडली.
Shamal Sawant
2025-08-19 17:20:02
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
2025-08-19 14:42:23
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, लोकल सेवा ठप्प, वाहतूक विस्कळीत, प्रशासनने घराबाहेर न पडण्याचा इशारा.
Avantika parab
2025-08-19 12:45:14
पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
2025-08-19 12:24:12
जोरदार पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन ऑफिसमध्ये पोहोचणे आणि तेथून घरी परतणे जिकिरीचे बनले आहे.
2025-08-19 11:53:51
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प केले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
2025-08-19 11:19:54
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
2025-08-19 09:01:21
सांगली-कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, पंचगंगेची पातळी वाढली, महामार्ग ठप्प; प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला.
2025-08-19 07:49:28
गेल्या 48 तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर कोसळत अलसेल्या पावसामुळे या शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2025-08-19 06:52:17
मुंबईत सध्या स्थिती भयंकर आहे. याच मुंबईच्या पावसासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
2025-08-18 15:38:53
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपलं आहे.
2025-08-18 14:15:11
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या धोकादायक पातळीमुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले.
2025-08-18 13:28:48
दिन
घन्टा
मिनेट