Monday, September 01, 2025 07:07:03 AM
विदर्भ आणि मराठवाडा भागात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेत सरकारनेच ही धक्कादायक आकडेवारी सांगितली.
Jai Maharashtra News
2025-07-04 19:18:56
अलिबाग येथील ऑफिस पार्टी दरम्यान मुंबईतील एका महिलेने तिच्या पुरुष सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
2025-07-04 17:28:20
अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली.
2025-02-27 18:02:39
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांनी बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढले आहेत. आरोपी माजी महाव्यवस्थापकाचे नाव हितेश प्रवीणचंद मेहता असं आहे.
2025-02-15 13:18:08
अलिबागमधील कुरुड गावातील वैभव पिंगळे, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वैभ पिंगळे आपल्या चारचाकी गाडीने प्रवास करत अटल सेतूवर आले.
2025-02-15 13:15:43
पावसामुळे टलवाडी आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त झाले आहे. अलिबाग तालुक्यातील बामण गाव खुटलवाडी येथील आदिवासी वाडीवर अजय नाईक यांचे झोपडी वजा घर आज जमीन दोस्त झाले.
Aditi Tarde
2024-09-28 22:05:59
दिन
घन्टा
मिनेट