Thursday, August 21, 2025 04:54:11 AM
मागील 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी आमदार रोहित पवार या आंदोलनात उपस्थित होते. त्यानंतर, शरद पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले.
Ishwari Kuge
2025-07-09 11:56:02
8 व 9 जुलै रोजी महाराष्ट्रातील शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद राहणार आहेत. शिक्षण अनुदान आणि भत्त्यांसाठी शिक्षक आझाद मैदानावर दोन दिवस आंदोलन करणार आहेत.
Avantika parab
2025-07-07 14:07:54
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलन जाहीर केले असून 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मोर्चाची सुरुवात होणार आहे.
2025-06-29 15:43:52
मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
Apeksha Bhandare
2024-12-05 18:18:11
नागपूरमधील एका चहावाल्यालाही या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण
Manoj Teli
2024-12-03 17:34:05
महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे.
2024-12-03 14:07:02
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलं. याच पार्श्ववभूमीवर महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
Manasi Deshmukh
2024-12-03 07:36:05
देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, पंतप्रधान मोदीसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
2024-12-01 20:46:14
तुळजाभवानी मंदिरातून जरांगे पाटलांचा महाराष्ट्र सरकारला मुंबईत आंदोलनाचा इशारा
2024-12-01 20:29:19
दिन
घन्टा
मिनेट