Thursday, September 04, 2025 07:54:43 PM
आसाममधील गुवाहाटी येथील गर्भांगा जंगलातील एका धबधब्याजवळ तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-29 16:52:15
दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हे गाणे प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद फैयाजुद्दीन आणि वसिफुद्दीन डागर यांचे वडील आणि काका यांनी रचलेल्या 'शिव स्तुती'ची प्रत आहे.
2025-04-29 14:15:59
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 71 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
2025-04-28 21:05:46
बाहुबली: द बिगिनिंग हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा दुसरा भाग बाहुबली 2 द कन्क्लुजन 1017 मध्ये मोठ्या पडद्यावर आला. बाहुबली 2 च्या प्रदर्शनाला आठ वर्षे झाली आहेत.
2025-04-28 19:30:31
दिन
घन्टा
मिनेट