Thursday, September 04, 2025 03:10:20 AM
गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वीच सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले होते. सुख देणारे आणि दुःख दूर करणारे गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात.
Apeksha Bhandare
2025-08-27 17:45:44
आजचा दिवस बाप्पाच्या कृपेने मंगलकारी ठरणार आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पंचांगात अनेक शुभ योगांचा संयोग होत आहे.
Avantika parab
2025-08-26 21:26:51
गणेशाची पूजा करताना योग्य साहित्य नसल्यास पूजा अपूर्ण राहते, त्यामुळे घरातील प्रत्येक कुटुंबाने आधीच आवश्यक सामग्रीची यादी तयार करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
2025-08-26 19:30:31
गणेश चतुर्थी हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तर तो आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि नवीन संधी घेऊन येणारा पर्व आहे. वर्ष 2025 मध्ये ही पवित्र उत्सवाची सुरुवात काही विशेष योगांसह होत आहे.
2025-08-26 19:16:00
हजारो लोक आपल्या प्रियजनांना WhatsApp, Instagram आणि Facebook वर विविध संदेश पाठवतात. या संदेशांमध्ये साध्या शब्दांतून प्रेम, आरोग्य, समृद्धी आणि आशीर्वाद व्यक्त केले जातात.
2025-08-26 17:25:19
परंपरेनुसार, गणपती बाप्पाला त्यांचे आवडते पदार्थ अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. बाप्पाला नेमके कोणते पदार्थ आवडतात ते जाणून घेऊयात...
Jai Maharashtra News
2025-08-23 22:38:46
50 वर्षांनी येणारा त्रिग्रही योग तूळ, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आहे. आर्थिक, करिअर आणि वैयक्तिक जीवनात भरभराटीचे दिवस येणार आहेत.
2025-08-18 08:01:04
हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो.
2025-08-17 20:05:42
शनि साडेसाती हा सात अडीच वर्षांचा कालावधी असून तो आव्हानांसह संधीही देतो. योग्य आचरण, संयम, शनिदेवाची पूजा व दानधर्म यामुळे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.
2025-08-17 17:50:02
महात्मा विदुरांच्या धोरणानुसार जीवनात पुढे गेल्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते. 'विदुर नीती' हा महाभारताचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी कुरु वंशाचे राजा धृतराष्ट्र यांना नेहमी मोलाचे सल्ले दिले.
Amrita Joshi
2025-07-25 13:34:59
श्रावण 2025 मध्ये वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशींवर महादेवाची विशेष कृपा राहणार. आर्थिक प्रगती, यश, नवे संधी आणि कौटुंबिक सुख लाभणार, संकटांतून सुटका होणार.
2025-07-18 17:31:16
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून होणार असून पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आहे. भगवान शंकराची पूजा, उपवास आणि विविध सणांचा महिना म्हणून श्रावणाला विशेष महत्त्व आहे.
2025-07-17 20:23:37
28 जुलैला मंगळ-बुध युती होत असून, त्याचा परिणाम 5 राशींवर नकारात्मक होणार आहे. आर्थिक तणाव, वादविवाद व मानसिक अशांततेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
2025-07-16 18:31:52
भारतामध्ये काही मंदिरे अशी आहेत जिथे देवतेला मांस, मासे व मद्य नैवेद्य दाखवला जातो आणि तोच प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. या परंपरा अनोख्या आणि लोकश्रद्धेचा भाग आहेत.
2025-07-15 21:08:02
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची 5000 जादा बसेस; 23 ऑगस्टपासून सेवा, 22 जुलैपासून आरक्षण, महिलांना व ज्येष्ठांना सवलत, महामंडळाचा प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय.
2025-07-15 18:59:50
काही राशींसाठी आत्मनिरीक्षण आणि आरामदायी क्षण येऊ शकतो. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो.
2025-07-15 08:03:35
श्रावण महिन्यात भगवान शंकराला पूजेत कमळ, केवडा, चाफा आणि लाल फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. अन्यथा महादेव रुष्ट होतात व पूजेला लाभ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
2025-07-13 21:57:21
श्रावण2025 मध्ये तीन शुभ योग तयार होत असून वृषभ, मिथुन, कन्या, तुला आणि कुंभ राशींना जबरदस्त आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती व अडथळ्यांमधून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
2025-07-07 16:33:04
आषाढी एकादशीच्या दिवशी मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि धनु या 5 राशींवर विठोबाची कृपा राहणार. आर्थिक लाभ, मनःशांती आणि नवीन संधींचे संकेत मिळणार आहेत.
2025-07-06 09:38:24
वटपौर्णिमा हा विवाहित स्त्रियांचा श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम व्यक्त करणारा सण. वडाच्या झाडाची पूजा करून, उपवास, कथा, आणि उखाण्यांच्या माध्यमातून पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
2025-06-08 16:31:48
दिन
घन्टा
मिनेट