Sunday, September 07, 2025 01:11:56 AM
विजय वडेट्टीवार यांनी अतिरेकी मारल्याच्या दाव्यावर शंका घेत केंद्र सरकारवर टीका केली. 'लबाड सरकार' म्हणत त्यांनी अधिकृत सैन्य पुष्टीशिवाय विश्वास न ठेवण्याची भूमिका घेतली.
Avantika parab
2025-07-29 11:26:47
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-05-27 20:24:43
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकरचा एन्काऊंटरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
2025-05-27 20:07:49
एका अज्ञात कॉलरने आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला असून त्याचा स्फोट केला जाईल अशी धमकी दिली. या कॉलमुळे तात्काळ अलार्म सुरू झाला.
Jai Maharashtra News
2025-05-27 18:23:36
उमरग्यातील निळू नगर तांड्यावर तीन मुलींनी बनावट अपहरणाचा कट रचला
Manoj Teli
2024-12-30 10:13:24
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार
2024-12-18 08:05:28
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
ग्लोबल सेन्सेशन नोरा फतेही तिच्या आगामी 'मटका' चित्रपटासाठी सक्रियपणे शूटिंग करत आहे.
Samruddhi Sawant
2024-09-30 08:48:23
दिन
घन्टा
मिनेट