Monday, September 01, 2025 09:26:41 AM
Chanakya Niti : सर्वांना सल्ला देणे योग्य नाही. आचार्य चाणक्य यांनी काही लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगितले आहे. लक्षात घ्या, अशा लोकांना सल्ला देणे नातेसंबंध आणि आपली पत या दोहोंसाठी हानिकारक ठरते.
Amrita Joshi
2025-08-24 22:00:45
चाणक्यांनी माणसाकडून होणाऱ्या चुकांविषयी काही सावधानतेचे इशारे दिले आहेत. जाणून घेऊ, चाणक्यनीतीच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या प्रत्येकाने आयुष्यभर लक्षात ठेवल्या पाहिजेत.
2025-08-23 19:18:18
आजकाल नात्यात फसवणूक होण्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. याचे लगेच होणारे आणि दीर्घकालीन होणारे परिणाम अनेकदा खूप गंभीर असतात. त्यामुळे, अनेकांच्या मनात नातेसंबंधांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
2025-08-08 21:10:08
एकटेपणाच्या काळात गडबडून न जाता किंवा सैरभैर न होता स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःसोबत 'क्वालिटी टाईम' घालवल्याने आपल्याला अनेक बाबी समजून घ्यायला मदत होते.
2025-08-07 12:45:12
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.
2025-08-05 23:13:36
जे पुरुष आपली पत्नी किंवा प्रेयसीच्या प्रती प्रामाणिक असतात, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही, असे पुरुष महिलांना आवडतात. चाणक्यनीतीमध्ये पत्नी, प्रेयसीला आनंदी ठेवण्याचे उपाय दिले आहेत.
2025-04-14 12:57:30
दिन
घन्टा
मिनेट