Thursday, August 21, 2025 05:35:08 AM
8 मे रोजी उत्तरकाशीतील गंगणीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की, हा अपघात आपत्कालीन लँडिंग दरम्यान घडला.
Jai Maharashtra News
2025-07-19 21:32:01
उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सेवा बंद राहतील.
2025-05-10 18:50:21
दरवर्षी रंगांचा सण, होळी हा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.
Apeksha Bhandare
2025-03-11 14:58:08
भारतामध्ये वायू प्रदूषण हा गंभीर आरोग्याचा प्रश्न बनला आहे. एका अभ्यासानुसार, प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी जीवनमान 5.2 वर्षांनी घटत आहे
Samruddhi Sawant
2025-03-11 13:43:33
डॉ. सून यांच्या थेअरीमुळे विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अंतराळ, ब्रह्मांडाविषयीचे सखोल अभ्यासक स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचे अस्तित्व नाकारले होते. देव आहे की नाही, हा वाद हजारो वर्षांपासून आहेच.
2025-03-11 13:13:15
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा लवकरच सुरू होईल. याबाबत मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे, यंदा व्हीआयपी दर्शनाला परवानगी दिलेली नाही. जाणून घेऊ, हा बदल का करण्यात आला आहे..
2025-03-10 21:53:48
महाशिवरात्री हा दिवस महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. महाराष्ट्रात देखील काही ज्योतिर्लिंग आहेत जे आपण जाणून घेणार आहोत.
Ishwari Kuge
2025-02-25 21:03:49
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता उखीमठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यासाठी धार्मिक विधी आयोजित केला जाईल.
2025-02-25 11:16:35
उत्तराखंडमधील चार धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची यात्रा यावर्षी 30 एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळी, प्रवास नोंदणी प्रक्रिया आधार कार्डशी जोडण्याची तयारी सुरू आहे.
2025-02-25 10:57:21
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, यात्रा प्रशासनाने भूतकाळातील चुकांपासून धडा घेत यावेळी प्रवासी नोंदणी प्रणालीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-02-06 12:24:36
दिन
घन्टा
मिनेट