Monday, September 01, 2025 12:48:48 PM
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 15:38:29
नीट MDS 2025 द्वारे राज्य कोट्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी CET कडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे
Avantika parab
2025-07-01 10:54:09
भारताने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. इराणमध्ये 10 हजारहून अधिक भारतीय अडकले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण सरकारने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
2025-06-17 13:54:41
इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 78 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 20 हून अधिक इराणी कमांडर आहेत.
2025-06-13 18:22:36
या करारांतर्गत, चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे आणि चुंबकांचा पुरवठा करेल, तर त्या बदल्यात अमेरिका चिनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी देईल.
2025-06-11 22:41:18
संजय राऊतांनी नाशिकची दुर्दशा, पाणी, कचरा, बेरोजगारीवर मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. कुंभमेळ्यातच लक्ष, इतरवेळी दुर्लक्ष, शिवसेना सतत संघर्षात राहील.
Avantika Parab
2025-06-02 15:27:49
जामखेडमध्ये लघुशंका करण्यावर वाद झाला, त्यानंतर अज्ञात तीन लोकांनी चारचाकीतून गोळीबार केला. एक युवक जखमी, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
2025-06-02 13:13:11
मुंबई विद्यापीठाने नियमबाह्य प्राचार्य-प्राध्यापक नेमणूक प्रकरणी 40 महाविद्यालयांना नोटीस पाठवली असून प्रत्येकी ₹1 लाख दंड आणि प्रवेशबंदीचा इशारा दिला आहे.
2025-06-02 12:26:53
भारताने पाकिस्तानमधील रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले केले.
2025-05-10 12:22:03
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे गुरुवारी, जम्मू आणि काश्मीर सरकारने पुढील दोन दिवसांसाठी केंद्रशासित प्रदेशातील सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Ishwari Kuge
2025-05-09 20:51:43
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
Apeksha Bhandare
2025-02-13 15:15:20
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
2025-02-13 13:20:15
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून रोखले जात आहे.
2024-11-05 14:43:54
दिन
घन्टा
मिनेट