Wednesday, August 20, 2025 12:58:48 PM
Crocodile Shocking Rescue Video : गावातील तरुण मगरीला नदीत सोडण्यासाठी चक्क बाईकवरून घेऊन जातायत. मगरीला जीवदान देण्याची त्यांची भावना चांगली आहे. मात्र, हा प्रकार धोकादायक आहे.
Amrita Joshi
2025-08-16 21:48:29
दुपारच्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जण कार्याक्रमासाठी आला. सोबत त्याने पकडून आणलेले मगरीचे पिल्लूही प्लॉस्टिकच्या बाटलीतून घेवून आला. ही बाब प्राणीमित्र कौस्तुभ पोळ निर्दशानास आली.
Samruddhi Sawant
2024-12-16 07:42:50
दिन
घन्टा
मिनेट