Tuesday, September 09, 2025 01:39:17 PM
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
पहलगाम हल्ल्यानंतर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी आणि सुरक्षाव्यवस्था कडक.
Jai Maharashtra News
2025-04-26 16:18:23
अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादविरोधी मोहिम तीव्र; 175 संशयित ताब्यात, सुरक्षा वाढवली.
2025-04-26 15:24:34
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी तळ ठोकला आहे. 10000 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. कारवाईदरम्यान कडक उन्हामुळे 40 हून अधिक सैनिक डिहायड्रेशनला बळी पडले आहेत.
Amrita Joshi
2025-04-26 14:13:16
जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-26 13:37:39
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाहीअसं म्हणत गायकवाड यांनी पोलिसांवर हल्लाबोल केला आहे.
2025-04-26 12:57:37
मृतांचे कपडे पाहिल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने धक्कादायक विधान केले आहे. तपासकर्त्यांना असे आढळून आले की, मृतांपैकी 20 जणांचे पँट खाली ओढलेले होते.
2025-04-26 12:44:23
गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादमध्ये शनिवारी सकाळी पोलिसांनी घुसखोरांवर कारवाई केली आहे. दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले.
2025-04-26 12:25:01
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सींच्या सहकार्याने सुरू केलेल्या सखोल चौकशी मोहिमेचा भाग म्हणून या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
2025-04-23 19:43:44
चिमुरड्या मुलाला घरात एकट्याला सोडून त्याची आई प्रियकरासोबत राहण्यासाठी निघून गेली. 2 वर्षांनी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर महिलेला अटक झाली असून तिला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
2025-04-14 14:31:11
जगातील पहिले बाळ पूर्णपणे स्वयंचलित आयव्हीएफ प्रणालीचा वापर करून जन्माला आले आहे. यासाठी गर्भधारणेत मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) सहाय्य घेण्यात आले.
2025-04-14 08:31:34
लवकरच YouTube शॉर्ट्ससाठी अनेक नवीन AI-बेस्ड फीचर्स लाँच केले जाणार आहेत. 2025 मध्ये YouTube हळूहळू ही सर्व AI फीचर्स लाँच करेल. अपडेट्स टप्प्याटप्प्याने यूझर्सपर्यंत पोहोचतील.
2025-04-11 20:47:35
चतुर्वेदी यांनी X पोस्टमध्ये, अलास्कातील अँकरेज विमानतळावर त्यांना आलेल्या 'सर्वात वाईट' अनुभव शेअर केला, जिथे त्यांचे उबदार कपडे काढून टाकण्यात आले, थंड वातावरणात त्यांना वाट पाहण्यास भाग पाडले गेले.
2025-04-11 15:38:42
विमानाचे अवशेष अलास्कातील समुद्रातील बर्फावर सापडले आहेत. बेपत्ता विमान समुद्रातील बर्फावर कोसळले. या दुर्घटनेत विमानात बसलेल्या सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला.
2025-02-08 10:02:29
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्
2025-02-07 17:31:30
होशियारपूरमधील दारापूर गावातील सुखपाल सिंग यांनी सांगितले की, अमेरिकेत अटक झाल्यानंतर त्यांना एका छावणीत ठेवण्यात आले होते जिथे त्यांना जेवणात गोमांस देण्यात आलं. मी 12 दिवस फक्त स्नॅक्स खाऊन घालवले.
2025-02-07 11:41:10
जालना जिलह्यात आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीला नातवासह डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-02-04 20:20:06
काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर चालून हल्ला करण्यात आला. दिनांक 16 जानेवारी रोजी बॉलिवूड सेलिब्रिटी सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता.
Manasi Deshmukh
2025-01-28 07:15:19
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचारप्रकरणी 14 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2025-01-17 18:23:54
नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिक जवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे.
2025-01-17 18:05:30
दिन
घन्टा
मिनेट