Wednesday, August 20, 2025 09:30:15 PM
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-03-04 20:00:04
बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली.
2025-03-04 16:41:02
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्यावर एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
2025-03-04 16:28:17
राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तीन महिन्यांपासून तापले आहे.
2025-03-04 14:12:08
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी.
Jai Maharashtra News
2025-03-02 10:49:59
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
Manasi Deshmukh
2025-02-25 18:07:55
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. याबाबात अधिक माहिती अशी की, प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन.
2025-02-25 16:11:30
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2025-01-28 08:43:57
दिन
घन्टा
मिनेट