Monday, September 01, 2025 03:21:00 PM
मालेगाव शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-11 19:21:26
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कामातील ढिलाईवर टीका केली, शेतकऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेकडे लक्ष वेधलं आणि बैठकीत अधिक गंभीरतेची गरज अधोरेखित केली.
Avantika parab
2025-05-21 21:26:50
तुळजाभवानी मंदिरात सहा महिन्यांत 12 पुजाऱ्यांवर ‘देऊळ कवायत कायदा 1952’ अंतर्गत कारवाई झाली. शिस्तभंग करणाऱ्यांवर बंदी घालून व्यवस्थापनात सुधारणा केली जात आहे.
Jai Maharashtra News
2025-05-15 10:09:44
महागाईने कळस गाठला असल्याने खर्च झपाट्याने वाढताहेत. पगार फारसा वाढत नसल्याने यावर अवलंबून असलेले अनेक लोक आर्थिक अडचणीत सापडलेत. योग्य नियोजन केले तर बचत करता येते. ही भविष्याची आर्थिक सुरक्षा आहे.
Amrita Joshi
2025-04-14 08:59:19
आचार्य चाणक्यांना धर्म, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ आणि द्रष्टे मानतात. सर्वांसाठी विद्यार्थीदशेत करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊ, चाणक्यांचा कानमंत्र..
2025-04-07 15:20:41
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी यंदा कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Samruddhi Sawant
2025-02-05 14:19:55
दिन
घन्टा
मिनेट