Sunday, August 31, 2025 06:24:35 AM
अरबी समुद्रात हवामान बदलामुळे 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 24 मेपर्यंत तीव्र होण्याची शक्यता, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर किनाऱ्यावर समुद्र खवळण्याचा धोका.
Avantika parab
2025-05-20 21:23:08
डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर येथील डॉ. यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणावर शनिवारी सकाळपासून क्रिकेट मॅचेस सुरू होत्या.
Manasi Deshmukh
2025-02-22 19:02:56
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पुण्याच्या मांजरी भागातील सोसायटीत मांजरींचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. एकाच खोलीत तब्बल 300 मांजरी आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय.
2025-02-17 19:38:57
कल्याण येथील योगीधाम परिसरामध्ये अखिलेश शुक्ला या एमटीडीसी मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने दहा ते पंधरा गुंडांच्या मदतीने मराठी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
2024-12-20 07:07:40
दिन
घन्टा
मिनेट