Wednesday, September 03, 2025 10:07:24 PM
या रॉकेटमधील स्फोटाबाबत स्पेसएक्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पेसएक्सने म्हटलं आहे की, चाचणी स्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वजण सुरक्षित आहेत.
Jai Maharashtra News
2025-06-19 17:50:51
ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर मस्क आता पश्चात्ताप करत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टवर खेद व्यक्त करताना त्यांनी ट्रम्प यांच्यावर लिहिताना मर्यादा ओलांडल्याचे म्हटले आहे.
2025-06-11 15:25:38
एलोन मस्क यांनी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्या नवीन पक्षाची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे.
2025-06-07 15:46:33
एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल' कर विधेयकावर उघडपणे टीका केली, त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.
2025-05-29 11:27:49
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला 21 दशलक्ष डॉलरचा निधी रद्द केला आहे.
2025-02-19 10:21:02
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील DOGE विभागाने अमेरिकेने निधी दिलेले अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प रद्द केले आहेत. यामध्ये भारतातील मतदान उपक्रमासाठी दिलेल्या 21 दशलक्ष डॉलर्स निधीचा देखील समावेश होता.
2025-02-16 22:54:08
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
Apeksha Bhandare
2024-12-08 19:21:09
दिन
घन्टा
मिनेट