Wednesday, August 20, 2025 02:13:29 PM
फरार आरोपी गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हिडिओद्वारे धमकी दिली. ‘माझं दैवत टार्गेट केलंत तर परिणाम गंभीर होतील’, असा इशारा त्याने दिला आहे.
Avantika parab
2025-08-03 10:44:22
अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी संयुक्तपणे दिलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-06 20:39:13
नीरव मोदीचा हा आतापर्यंतचा दहावा प्रयत्न होता, जो न्यायालयाने फेटाळला. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) शी संबंधित 6,498.20 कोटींच्या घोटाळ्यातील नीरव मोदी हा प्रमुख आरोपी आहे.
2025-05-16 14:26:14
या मालमत्तांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम बाधित बँकांच्या नावे मुदत ठेवी (एफडी) म्हणून ठेवली जाईल, जेणेकरून पीडितांना त्यांचे पैसे परत करता येतील.
2025-04-18 16:07:29
मेहुल चोक्सी प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी ईडीने पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेसह मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला होता.
2025-04-14 13:41:44
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याला मुंबईतील वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा संदेश पाठवला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-14 11:04:08
मेहुल चोक्सी व त्याचा पुतण्या नीरव मोदी या दोघांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेला 13,850 कोटी रुपयांचा फटका दिला होता. नीरव मोदी अजूनही लंडनमध्ये लपून बसला असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे
2025-04-14 10:26:29
वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैन, फरार आरोपींच्या बँक खात्यांसह पासपोर्ट रद्द
Manoj Teli
2024-12-30 13:49:25
दिन
घन्टा
मिनेट