Monday, September 01, 2025 02:30:22 AM
संन्यासीचे जीवन हे त्याग, भजन-कीर्तन आणि ध्यानासाठी असते, पण जेव्हा एका बाबाजीने त्यागाचा त्याग केला आणि रस्त्याच्या मधोमध नाचायला सुरुवात केली तेव्हा जाणारेही थांबले आणि सोशल मीडियावर वादळ उठले.
Apeksha Bhandare
2025-03-30 18:02:01
Funny video: एका जावईबापूंची लग्नमंडपात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेण्याची इच्छा होती. सासऱ्यांना जावयाचे हे 'लाड' बजेटमध्येही बसवायचे होते. मग सासऱ्यांनी त्याची मागणी पुरवण्यासाठी काय केलं ते पाहा..
Jai Maharashtra News
2025-03-21 12:24:45
मीम् म्हटल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे हास्यविनोदी व्हिडिओस आठवतात. चला तर आपण जाणून घेऊया कोणते मीम्स 2024 मध्ये प्रसिद्ध झाले.
Ishwari Kuge
2025-02-25 18:05:40
Amitabh Bachchan Viral Post : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेली सोशल मीडिया पोस्टवर सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पोस्टमुळे चाहते काळजीत पडले आहेत.
2025-02-09 12:50:27
एका पाणीपुरीविक्रेत्याने सोशल मीडियावर आयुष्यभर पाणीपुरी मोफत खाऊ घालण्याची जाहिरात केली आहे. एकदम अजब स्कीम जाहीर करणारा हा पाणीपुरीवाला चर्चेत आला आहे.
2025-02-07 17:53:05
या डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. खरं तर यातून व्हिडिओसाठी केलेला निष्काळजीपण किती महागात पडू शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही.
2025-02-07 15:33:30
दिन
घन्टा
मिनेट