Monday, September 01, 2025 11:52:31 AM
रविवारी पश्चिम रेल्वेवर बोरिवली-गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 मेगाब्लॉक राहणार असून काही लोकल रद्द, काही विलंबाने धावतील. मध्य रेल्वेवरही शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक असेल.
Avantika parab
2025-08-16 16:57:49
हा अपघात 5 ऑगस्ट रोजी गोरेगाव चेक नाक्यावर घडला. अंबुबाई सोनवणे या त्यांच्या 29 वर्षीय ओळखीच्या शुभम घाटवालच्या मोटारसायकलवर मागे बसल्या होत्या.
Jai Maharashtra News
2025-08-09 16:22:34
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच ट्रम्पसह चीनवर टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-07 12:31:40
मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पाडून नवीन बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
2025-08-07 11:42:21
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
2025-07-11 16:33:10
अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले.
2025-07-11 14:54:35
सनाने स्वतः सोशल मीडियावर तिच्या आईच्या दुःखद निधनाची माहिती शेअर केली आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिची आई आता या जगात नाही.
2025-06-24 21:01:22
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. मात्र, याच सिंदखेडराजा येथे पुरातन वस्तूंची मोठी हेडसांड होत आहे.
Ishwari Kuge
2025-06-23 10:19:02
सोमवारी सकाळी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
2025-06-23 09:27:12
22 जानेवारीला रात्री गोरेगाव परिसरात एक 20 वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली.
2025-01-24 16:00:15
मुंबईत राम मंदिर स्टेशनजवळ २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार
Manoj Teli
2025-01-24 11:14:07
दिन
घन्टा
मिनेट