Sunday, August 31, 2025 09:03:41 PM
राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. यासाठी 458 कोटी 41 लाख 34 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
Apeksha Bhandare
2025-07-19 21:03:06
जर तुमच्या जिभेचा रंग पिवळा, लाल, निळा किंवा फिकट दिसत असेल किंवा जिभेवर डाग किंवा खवले पडल्यासारखे वाटत असतील तर ही बाब हलक्यात घेऊ नका.
Amrita Joshi
2025-07-15 17:04:16
पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 18:51:41
नाशिकमध्ये पावसाळ्याची सुरुवात होताच डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; महापालिका अलर्ट, फॉगिंग व जनजागृती सुरू, नागरिकांनी स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, आरोग्य विभागाचा इशारा.
Avantika parab
2025-07-04 13:39:38
सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराचा दावा, पण वैद्यकीय महाविद्यालयांत शुल्क आकारणीमुळे गरिबांवर आर्थिक बोजा; सरकारची दुहेरी भूमिका उघड.
2025-07-04 12:41:45
1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ₹58.50 ने स्वस्त झाला असून दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये नवीन दर लागू. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
2025-07-01 13:22:59
नीट MDS 2025 द्वारे राज्य कोट्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी CET कडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे
2025-07-01 10:54:09
1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. रुग्णसेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान स्मरणात ठेवत, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा दिला जातो.
2025-07-01 09:40:25
मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.
2025-06-14 13:53:37
बॉम्बे हॉस्पिटलसारख्या धर्मादाय नोंदणीकृत संस्थेकडून एका गंभीर रुग्णावर उपचार करत असताना, अडीच लाख रुपये भरल्याशिवाय ऑपरेशन न करण्याची अट घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
2025-06-11 21:54:48
मालेगाव शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
2025-06-11 19:21:26
शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला खड्डा रुग्ण व रुग्णवाहिकांसाठी संकट ठरत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत.
2025-06-07 18:34:14
सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे.
2025-05-14 15:38:40
जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामास गती द्यावी. यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.
2025-05-14 14:24:57
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल.
2025-04-28 07:25:32
संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ट्रू बीम यंत्रणेचा शुभारंभ; मराठवाड्याला आरोग्यसेवेचा दिलासा.
2025-04-27 18:11:09
काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारींच्या बाबींची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे.
2025-04-24 08:46:24
अमेरिकेत एका चार वर्षाच्या मुलाला गंभीर आजार झाला होता. त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. यात सर्वांत मोठी समस्या अशी होती की, डॉक्टरांना त्याच्या आजाराचे योग्य निदान करता येत नव्हते.
2025-04-20 17:11:00
गेल्या सहा महिन्यांपासून डिझेलसाठी निधी नसल्याचा परिणाम बाई गंगाबाई महिला रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात एकूण 56 रुग्णवाहिका आहेत.
2025-04-16 16:49:09
बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-04-14 17:53:38
दिन
घन्टा
मिनेट