Monday, September 01, 2025 04:05:03 AM
मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 105 लोकलमध्ये मालडबे बदलून विशेष डबे तयार केले जाणार असून, वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.
Avantika parab
2025-06-16 14:31:38
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कंपनी आर्यनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, उत्तराखंड सरकारने कमांड अँड कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-16 14:25:13
महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-06-16 13:42:31
महसूल विभागातील लाचखोरीच्या चार गंभीर प्रकरणांनी प्रशासनाची प्रतिमा मलीन केली आहे. क्लास वन अधिकारी, लिपिक आणि एजंट अटकेत, जनतेत असंतोषाचं वातावरण निर्माण.
2025-06-16 09:03:34
मुंबईत पावसाचा तडाखा बसल्याने अनेक भाग जलमय, वाहतूक ठप्प. लोकल सेवा अडथळ्यांतून सुरू. ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
2025-06-16 08:38:01
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय, वाहतूक विस्कळीत; ऑरेंज अलर्ट जारी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; आणखी पावसाचा इशारा कायम आहे.
2025-06-16 08:14:13
Maharashtra Weather Update April 11: आज 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
Gouspak Patel
2025-04-11 06:53:44
Maharashtra Weather today : एकीकडं उष्णतेची तीव्र झळ राज्यभर जाणवत असतानाच दुसरीकडं काही भागांत पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
2025-04-10 08:10:50
Maharashtra Weather Alert : येत्या २४ तासांमध्ये पावसाचं जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
2025-04-04 08:30:54
दिन
घन्टा
मिनेट