Sunday, August 31, 2025 10:41:33 PM
पुदिना पाणी एक सोपा, ताजेतवाने आणि आरोग्यदायी उपाय म्हणून ओळखले जाते.
Avantika parab
2025-08-31 20:43:28
सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सीताफळ खायला दिल्यास त्यांची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते.
Apeksha Bhandare
2025-07-05 17:21:18
शेवग्याच्या शेंगा या आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. याला ‘सुपरफूड’ असेही म्हणतात, कारण त्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
Manasi Deshmukh
2025-02-14 17:13:11
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी करते, ज्यामुळे संसर्ग आणि आजार आपल्यावर सहजपणे परिणाम करतात. बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाणे योग्य आहेत
Jai Maharashtra News
2025-02-14 14:27:04
हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि पोषण मिळवून देण्यासाठी काही विशेष ज्यूस उपयुक्त ठरतात.
2025-02-05 11:45:33
तुळशी पावित्र्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
2024-12-18 13:02:16
रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने असंख्य आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
2024-12-14 16:47:01
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे.
Samruddhi Sawant
2024-11-26 18:28:33
दिन
घन्टा
मिनेट