Sunday, September 07, 2025 12:39:30 PM
देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. भू आणि जलसंधारण विभागामार्फत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-06 17:18:05
दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर यांच्या विकास आराखड्याचा शुभारंभ वृक्षारोपणाने झाले असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Ishwari Kuge
2025-06-06 14:24:26
जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या.
Apeksha Bhandare
2025-01-31 17:01:15
राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Samruddhi Sawant
2025-01-27 16:54:12
बैठकीत संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.
Manoj Teli
2025-01-09 19:00:22
नववर्षात एसटी बसचे लोकेशन मोबाइलवर : प्रवाशांसाठी मोठी सुविधा
2024-12-30 12:07:22
महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला.
Manasi Deshmukh
2024-12-09 18:43:06
पोलीस बंदोबस्तात बोलत असलेल्या मनोज जरांगेंनी बीडमध्ये दसऱ्यानिमित्त घेतलेल्या सभेवेळी राज्य शासनाला इशारावजा धमकी दिली.
ROHAN JUVEKAR
2024-10-12 15:27:38
दिन
घन्टा
मिनेट