Monday, September 08, 2025 01:13:08 AM
नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन छेडले आहे. हाताला काळ्या फिती बांधत त्यांनी निषेध आंदोलन केले.
Apeksha Bhandare
2025-06-18 13:49:59
पुण्यातील दौंड शहरात दहा ते अकरा अर्भक आढळली आहेत.
2025-03-25 14:07:12
जालना जिलह्यात आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीला नातवासह डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-02-04 20:20:06
मंत्रिमंडळ बैठकीत आज वेगवेगळे निर्णय घेण्यात आले.
2025-02-04 20:10:38
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
2025-02-04 17:00:23
काय होती घटना : मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. हजारो लोक बेपत्ता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-02-04 16:46:32
बुलढाणा जिल्ह्यात बाळाच्या पोटात गर्भ असल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
2025-02-04 15:24:21
दिन
घन्टा
मिनेट