Monday, September 01, 2025 04:10:57 PM
शिवम करोतिया असं मृत तरुणाचं नाव आहे. शिवम वागळे इस्टेटमध्ये राहत होता. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादावरून शिवमच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
Jai Maharashtra News
2025-06-02 20:19:11
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी भांडण झाल्यानंतर, एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली.
2025-06-02 15:45:58
बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढली गेल्याचे उघड; 1523 गर्भवती महिला ऊसतोड करताना आढळल्या. आरोग्य, हक्क, आणि व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर.
Avantika parab
2025-06-02 14:28:56
लक्ष्मण हाके यांनी सरकारवर लाडक्या बहिणींच्या अपात्रतेची टीका केली. निवडणुकीनंतर महिला अपमानित केल्या जात असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-02 14:25:21
जामखेडमध्ये लघुशंका करण्यावर वाद झाला, त्यानंतर अज्ञात तीन लोकांनी चारचाकीतून गोळीबार केला. एक युवक जखमी, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
2025-06-02 13:13:11
आज सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. परंतु जालन्यातील अंबड तालुक्यात जामखेड नावाचे एक गाव आहे. येथे कुठेही हनुमंताचे मंदिर नाही, कुठे फोटोही दिसत नाही.
Apeksha Bhandare
2025-04-12 15:34:27
दिन
घन्टा
मिनेट