Monday, September 01, 2025 05:22:48 PM

Manoj Jarange Patil On Fadanvis Sarkar : 'मुंबई सोडणार नाही...', मनोज जरांगेंचा सरकारला कडक इशारा, जाणून घ्या

माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी भावना व्यक्त केल्या आहेत.

manoj jarange patil on fadanvis sarkar  मुंबई सोडणार नाही मनोज जरांगेंचा सरकारला कडक इशारा जाणून घ्या

सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबपई सोडणार नाही, त्यामुळे सरकारनं वेळकाढूपणा न करता तात्काळ आरक्षण लागू करावं असं जरांगे म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री