Wednesday, August 20, 2025 12:43:18 PM
छत्रपती संभाजीनगरात रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून डीएड परीक्षा देण्यासाठी आलेल्या जयराम पिंपळे या तरुणाचा चाकूने भोसकून खून झाला. आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेत पोलिसांकडून तपास सुरू आहे
Avantika parab
2025-06-07 19:40:34
सोलापुरात डिलिव्हरी बॉयकडून महिलांचा गुपचुप व्हिडिओ काढून विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीकडून अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
2025-06-07 19:15:53
शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला खड्डा रुग्ण व रुग्णवाहिकांसाठी संकट ठरत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत.
2025-06-07 18:34:14
या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पिकअपला दुचाकी कशी धडकते हे स्पष्टपणे दिसत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-07 18:24:59
कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर तो थेट सोलापूर पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली
2025-06-07 17:42:38
विविध कारणांमुळे माणसं माणसांपासून दूर जात आहेत आणि माणूसपण, माणुसकी विसरत आहेत. अनेक स्वभावदोष तर काही मानसिक आजार लोकांमध्ये तयार होत आहेत. याची कारणं काय असावीत, याबाबात तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ..
Amrita Joshi
2025-04-16 17:25:38
दिन
घन्टा
मिनेट