Sunday, August 31, 2025 11:43:34 AM
प्लॅटफॉर्मवरून तब्बल 68 लाख बनावट अकाउंट्स हटवण्यात आले आहेत. बहुतेक खाती आग्नेय आशियातील गुन्हेगारी घोटाळ्यांच्या नेटवर्कशी जोडलेली होती.
Jai Maharashtra News
2025-08-08 20:10:19
काही ठिकाणी एआय मानवांसाठी पर्याय म्हणून देखील उदयास येत आहे. मानवी कष्टाला AI मोठ्या प्रमाणात पर्याय निर्माण करत आहे. त्यामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या संकटात सापडतील.
Amrita Joshi
2025-08-07 17:56:17
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर आयात शुल्काचा बॉम्ब टाकला आहे आणि पूर्वी लादलेल्या 25% कराला आता वाढवून 50% पर्यंत नेले आहे. यामुळे भारतातील कोणत्या क्षेत्रांना फटका बसू शकतो, ते जाणून घेऊ..
2025-08-06 23:34:51
भारताने चीनला मोठा धक्का दिला आहे. आता येथे चिनी उपग्रह वापरता येणार नाहीत! भारताने चिनी उपग्रहांचा वापर रोखला आहे. त्यामुळे झी आणि जिओस्टारला इतर पर्याय शोधावे लागतील.
2025-08-06 19:59:13
स्टारलिंकला दूरसंचार विभागाने म्हणजेच दूरसंचार विभागाने लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी केले आहे. तथापि, अहवालात असेही म्हटले आहे की, कंपनीला अद्याप अंतिम परवाना मिळालेला नाही.
2025-05-08 16:32:22
जिओ स्टार सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याच्या बातम्या खोट्या सर्व सेवा आणि डेटा सुरक्षित असल्याचं कंपनीचं स्पष्टीकरण
Samruddhi Sawant
2025-05-08 09:56:46
अवघ्या दोन दिवसातच आयपीएल 2025 सुरू होणार आहे. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओस्टार किती कोटींचे उत्पन्न मिळवू शकते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ishwari Kuge
2025-03-20 16:14:57
दिन
घन्टा
मिनेट