Friday, September 12, 2025 09:16:28 AM
सरकारने आता सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची अर्जित रजा घेण्याची परवानगी दिली आहे. राज्यसभेत कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली.
Jai Maharashtra News
2025-07-25 15:50:36
यामध्ये ULLU, ALTT, Big Shots, MoodX, Desiflix यांसारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. सरकारकडून जारी अधिसूचनेनुसार, या प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्ट पोर्न आणि अश्लील कंटेंट प्रेक्षकांना दाखवला जात होता.
2025-07-25 13:13:38
यावर्षी भाविकांना 3 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत बाबा बर्फानीचे दर्शन घेता येईल.
2025-03-05 20:01:13
होळीचा सण फाल्गुन महिन्यात 14 मार्च रोजी साजरा केला जाईल. पण यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण (चंद्रग्रहण 2025) होळीला होईल.
Apeksha Bhandare
2025-03-04 15:36:30
होळीचा दिवस हा आपले जीवन आनंदी बनवणारे अनेक प्रकारचे उपाय करण्याचा दिवस आहे.
2025-03-04 14:29:46
दिन
घन्टा
मिनेट