African Man Real Life Resurrection Story
OMG! हा माणूस चक्क 6 वेळा मेला आणि परत जिवंत झाला! लोक काय म्हणाले माहीत आहे..?
जगात एक माणूस आहे ज्याने एकदा नाही तर, सहा वेळा मृत्यूला चकवले आहे. टांझानियाचे रहिवासी इस्माईल अझीझी सहा वेळा मरण पावले असे सर्वांना वाटले आणि अखेर प्रत्येक वेळी ते पुन्हा जिवंत झाले.