Tuesday, September 09, 2025 11:29:19 PM
आयफोन 17 लॉंच होण्यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते अमिनाभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि गायक अरमान मलिक यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली.
Ishwari Kuge
9
ओडिशा केडरचे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीनिवास गेल्या आठवड्यात एनएसईच्या बोर्डात जनहित संचालक म्हणून सामील झाले.
Jai Maharashtra News
Tuesday, September 09 2025 08:13:42 PM
जगात एक माणूस आहे ज्याने एकदा नाही तर, सहा वेळा मृत्यूला चकवले आहे. टांझानियाचे रहिवासी इस्माईल अझीझी सहा वेळा मरण पावले असे सर्वांना वाटले आणि अखेर प्रत्येक वेळी ते पुन्हा जिवंत झाले.
Amrita Joshi
Tuesday, September 09 2025 06:55:00 PM
झुकरबर्गचे स्वप्न आहे की हे बॉट्स केवळ संवाद साधणारे नसून लोकांच्या दैनंदिन जीवनात सल्लागार आणि साथीदार बनतील.
Tuesday, September 09 2025 06:30:45 PM
अनेक वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेब वापरताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. वापरकर्त्यांच्या मते व्हॉट्सॲप वेबमध्ये चॅट स्क्रोल होत नसल्याने चॅटमधील जुने मेसेज पाहणे त्यांना कठीण जात आहे.
Tuesday, September 09 2025 12:31:39 PM
सोनं आणि चांदीच्या बाजारात आज पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत थोडीशी स्थिरता दिसली होती.
Avantika parab
Tuesday, September 09 2025 11:35:02 AM
Apple च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी येत आहे. iPhone 17 चा आगामी लॉन्च इव्हेंट पाहता, मागील मॉडेल्स iPhone 15 आणि iPhone 16 च्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
Tuesday, September 09 2025 11:24:40 AM
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
Tuesday, September 09 2025 07:04:26 AM
या भारतीय कर्मचाऱ्याने रेडिटवर सांगितले की, तिच्या कंपनीने तिला भावाच्या लग्नाला अमेरिकेत उपस्थित राहण्यासाठी राजीनामा देऊन कायमची सुट्टी घेणे किंवा नोकरी यापैकी एक निवडण्यास सांगितले.
Monday, September 08 2025 07:57:47 PM
दिन
घन्टा
मिनेट