Wednesday, August 20, 2025 01:36:19 PM
Apeksha Bhandare
2025-07-30 22:21:29
या बेकायदेशीर व्यवसायामागे ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ ही तीन नावे आघाडीवर असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. सध्या हे तिघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-30 16:48:37
न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. सर्व आरोपींना सोडले असल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, निकालाला स्थगिती देण्यात येत आहे.
Amrita Joshi
2025-07-24 11:53:50
गुरुवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. यावेळी, सरकारी पक्षाने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली.
2025-04-10 20:23:41
Samruddhi Sawant
2025-03-26 08:48:57
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींवर मोक्का लागू; मराठा समाजाचा आक्रोश, राज्यात संतापाची लाट
Manoj Teli
2025-03-04 07:27:54
पुणे पोलिसांकडून गजा मारणेला अटक करण्यात आली आहे.
2025-02-24 19:17:31
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.
Manasi Deshmukh
2025-01-12 20:21:41
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
2025-01-11 19:11:41
नागपूरात 'पुष्पा 2' च्या स्क्रिंनिंगदरम्यान एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
2024-12-22 14:44:59
दिन
घन्टा
मिनेट