Wednesday, August 20, 2025 04:33:22 PM
पनवेलमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पाच वर्षे गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार. आरोपी खुद्द पोलीस उपनिरीक्षक. Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल.
Jai Maharashtra News
2025-05-19 13:52:21
मुंबई महापालिकेने नाट्यगृहात कार्यक्रम वेळेत न संपल्यास प्रत्येक अतिरिक्त अर्ध्या तासासाठी 1 हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यनिर्माते नाराज.
2025-05-19 12:11:59
नामपूरमध्ये स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि राख गायब होण्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरेखा खैरनार यांचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर ही घटना घडली आहे.
2025-05-19 11:47:07
दिन
घन्टा
मिनेट