Wednesday, August 20, 2025 08:37:21 PM
Apeksha Bhandare
2025-07-30 22:21:29
या उपग्रहामुळे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, भूस्खलन यांसारख्या आपत्तींची आगाऊ माहिती मिळवण्यास मदत होईल. याशिवाय, शहरीकरण, जंगलतोड, तेलगळती यांसारख्या मानवनिर्मित बदलांचे निरीक्षण केले जाईल.
Jai Maharashtra News
2025-07-29 18:01:51
स्टंट करणाऱ्यांसाठी न्यायालयाचा हा निर्णय मोठा संदेश मानला जात आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने मृताची पत्नी, मुलगा आणि पालकांची भरपाईची मागणी फेटाळून लावली.
2025-07-03 12:14:46
आदित्य ठाकरे मुंबई उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने आपल्या महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
2025-07-03 11:41:57
'आय लव्ह यू' म्हणणे केवळ भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक इच्छा व्यक्त करणे नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
2025-07-02 23:28:12
प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय.
Manasi Deshmukh
2025-03-31 16:36:10
बीडमधल्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर काढा. कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्याबाहेर काढा अशी मागणी तृप्ती देसाईंनी गृहमंत्रालयाकडे केली आहे.
2025-03-15 16:07:13
या आगीत बँकेतील पैश्यांसह सर्व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. या आगीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये बँक भीषण आगीत जळताना दिसत आहे.
2025-03-15 15:13:25
राणे यांच्या भूमिकेला नाशिकमधील खाटीक समाजाने विरोध केला आहे.
2025-03-15 13:56:14
महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थिगिती मिळाली आहे.
2025-03-15 13:48:03
IPhone आणि अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांना वेगवेगळं भाडं का ? असा सवाल करत केंद्राने ओला, उबर कंपनीकडून उत्तर मागितलं आहे. वेगवेगळ्या फोन युजर्स ग्राहकांना वेगवेगळ्या दरातून भाडे का आकारले जाते...
Samruddhi Sawant
2025-01-23 17:40:50
दिन
घन्टा
मिनेट