Monday, September 01, 2025 08:31:48 AM
विराट कोहलीच्या निवृत्तीवर चर्चेना उधाण आलं असतानाच त्याने लॉर्ड्सवरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीसीसीआय बुचकळ्यात, चाहत्यांत नवा उत्साह.
Avantika parab
2025-08-24 08:48:51
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये (Champions Trophy Final 2025) भिडण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम सज्ज आहेत. सर्वजण हा मॅच पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
Ishwari Kuge
2025-03-07 16:10:15
विनेश फोगाट लवकर आई होणार आहे. ही गोड आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून दिली आहे. तिने पती सोमवीर राठीसोबतचा एक खास फोटो पोस्ट करत हा गोड आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.
Jai Maharashtra News
2025-03-06 19:35:37
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने पावसामुळे वाया गेले आहेत. पण फायनलसाठी रिझर्व डे म्हणजे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर दोन्ही दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही तर...
2025-03-06 16:43:51
मंगळवारी झालेल्या ODI विश्वचषक 2025 (ODI World Cup 2025) मध्ये टीम इंडियाने विजय मिळवून टीम इंडियाच्या फॅन्सचा आनंद द्विगुणित केला.
2025-03-05 18:29:44
दिन
घन्टा
मिनेट