Wednesday, August 20, 2025 11:22:47 PM
प्रत्येक लहान-सहान गोष्टींत वारंवार रागावण्यामुळे मुले आतून दुःखी होतात. आईच्या रागामुळे मुलांमध्ये अपराधीपणा, लाज आणि लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, यासाठी प्रयत्न करणे सुरू होते.
Amrita Joshi
2025-07-22 10:28:07
जसजसे लग्नाला सहा महिने किंवा वर्ष पूर्ण होते, तसतसे नात्याच्या वास्तवाची खरी चव नात्याला भलत्याच दिशेने नेतेय की काय, अशी परिस्थिती होते. हाच खरा संयम दाखवण्याचा आणि संयमाची परीक्षा बघणारा काळ असतो.
2025-05-20 18:58:35
भारताची लोकसंख्या सध्या जगात सर्वाधिक आहे. जगभरात मानवी लोकसंख्या सतत वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विविध औषधोपचारांमुळे वेगाने वाढणारा जन्मदर आणि कमी झालेला मृत्यूदर..
2025-05-17 21:15:13
लहान मुले रात्री झोपताना अनेकदा खूप त्रास देतात. मुलांना रोज एकाच वेळी झोपवले नाही तर त्यांच्या झोपण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
2025-05-05 17:23:19
चांगली मुलेच चांगला देश घडवू शकतात. ती देशाची प्रगती घडवून आणतात. चांगली मुले उद्याचे चांगले, सक्षम नागरिक असतात. त्यामुळे मुलांचे योग्य संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही देशसेवाच आहे.
2025-05-02 20:36:36
दिन
घन्टा
मिनेट