Monday, September 01, 2025 06:29:53 PM
शिवशाही बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन साहिल अन्सारी मुलाणी (22) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (19) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-17 11:56:45
संशयित वृद्ध अनुज याने या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. दोघे पुण्यात घर घेऊन राहू, असे सांगत त्याने एकट्या राहणाऱ्या वृध्द महिलेकडून पैसे उकळले. तिचे सोन्याचे दागिने चोरले. मग तो तिला टाळू लागला.
Amrita Joshi
2025-05-30 20:34:08
ऑनलाईन गेमसाठी वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज हा तरूण विहीत वेळेत फेडू शकला नाही. कर्जाचा डोंगर वाढल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. अखेर या तरूणाने गुरूवारी राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.
2025-05-30 18:26:30
हगवणे कुटुंबीयावर 11.7 लाखांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल; प्रशांत येळवंडे यांच्या जेसीबी व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस.
Avantika parab
2025-05-30 15:17:21
पनवेल तालुक्यात सोनम केणीने मुलीची हत्या करून आत्महत्या केली. सासरच्यांच्या मानसिक व आर्थिक छळामुळे ही घटना घडली, आरोपी अजून फरार आहेत, न्यायासाठी कुटुंबीय लढत आहेत.
2025-05-30 14:12:00
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरून वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कोल्हापूरकरांनी महामार्गाला संमती दिली आहे” असा दावा केला आहे.
Samruddhi Sawant
2025-02-25 12:38:28
चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले.
Manoj Teli
2025-01-08 12:08:21
मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
Apeksha Bhandare
2025-01-05 13:36:09
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी जोरात सुरू आहे, आणि नागपूरमध्ये आज संध्याकाळी होणारा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घेऊन येईल,
2024-12-15 10:00:13
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
दिन
घन्टा
मिनेट