Monday, September 01, 2025 02:53:31 AM
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-27 10:35:31
मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.
Avantika parab
2025-06-25 16:46:11
मिशन एक्सच्या मदतीने, टेक्सास स्मोकच्या 14 हुक्का पार्लरसह 17 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले, तर 32 ठिकाणी रात्रभर शोध मोहीम सुरू राहिली.
Jai Maharashtra News
2025-05-29 19:49:24
निलेश चव्हाण यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी निलेशचा भाऊ आणि वडीलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पुणे पोलिसांकडून चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
2025-05-24 13:20:12
लातूर शहरात औरा स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी व्यापार वाहतूक कक्षाच्या पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दिल्ली, मुंबई, तेलंगणा राज्यातील पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे.
2025-04-13 16:50:12
वर्ध्यात हॉटेलमध्ये गोमांस विक्री! पोलिसांची कारवाई, मालक ताब्यातगांधींच्या कर्मभूमीत गोमांस विक्रीचा प्रकार उघड! संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
Manoj Teli
2025-02-21 12:09:56
दिन
घन्टा
मिनेट