Sunday, August 31, 2025 10:37:44 PM
'स्वस्तिक' या धार्मिक प्रतीकाला वास्तुशास्त्रातही खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासून घर, दुकान, कार्यालयात स्वस्तिक लावण्याची/काढण्याची परंपरा आहे. जाणून घेऊ, कुठे स्वस्तिक असणे सर्वात उत्तम..
Amrita Joshi
2025-08-23 20:37:59
लहान मुलांचे लक्ष विचलित होणे आणि एका जागी बसून कोणतेही काम करण्यास टाळाटाळ करणे हा मुलांच्या वयाचा एक भाग आहे. मुलांचे लक्ष वाढविण्यासाठी पालकांनी थोडे संयमाने राहिले पाहिजे.
2025-08-11 19:37:58
तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की दक्षिणेकडे तोंड असलेले घर खरेदी करू नये. अशा घराला कोणतेही फळ मिळत नाही. पण हे पूर्णपणे खरे आहे का?
Apeksha Bhandare
2025-07-12 19:17:02
गुरू ग्रह पुढील 8 वर्षे अतिचारी चाल करेल. यादरम्यान शनी वक्री होईल. याचे 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होतील. सोबतच, देशातील आणि जगातील राजकीय स्थिती, पर्यावरणीय घटना यावरही अनेक परिणाम दिसतील.
2025-05-13 20:02:13
गुरु ग्रह 14 मे रोजी मिथुन राशीत संक्रमण करेल आणि 5 महिन्यांनंतर, अतिक्रमणशील वेगाने पुढे जात, 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल.
2025-05-12 20:24:39
सर्व ठीक आहे, असे वाटत असतानाच, रस्त्याने शांतपणे जाणाऱ्या बैलाने यू-टर्न घेतला, आणि... सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या मजेदार क्षणात एक बैल रस्त्यावर धूम स्टाईलने स्कूटर चालवत असल्याचे दिसत आहे.
2025-05-07 14:22:01
सर्व धर्मांपेक्षा माणूस आणि माणसा-माणसांमधील सौहार्दपूर्ण नाती महत्त्वाची आहेत, हेच यातून दिसून येते. हे उदाहरण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
2025-05-04 15:05:15
स्कूटरवरून जाणाऱ्या एका माणसाच्या ते लक्षात आले. पण तो तसाच पुढे निघून गेला. मग, दुसरा माणूस पुढे आला. वेळ वाया न घालवता त्याने मॅनहोलचे झाकण पुन्हा योग्य ठिकाणी ठेवले. हे काम पूर्ण होताच...
2025-05-04 14:17:36
उन्हाळ्यात एसी वापरताना त्यातून निघणारं पाणी वाया न घालवता घरगुती उपयोगात आणता येतं. हे पाणी हवेतल्या ओलाव्यापासून बनलेलं असून डिस्टिल्ड वॉटरसारखं असतं, म्हणजेच यामध्ये...
2025-04-28 11:51:41
गुरू आणि चंद्र आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत. ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, हा एक शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो. हा योग गुरु आणि चंद्राच्या युतीने तयार होतो.
2025-04-25 20:18:18
हल्ली सोशल मीडियावर एक नवीन सौंदर्य ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला 'ग्रीन नेल थिअरी' असे म्हटले जात आहे. या थिअरीनुसार, लोक त्यांची नखे हिरव्या रंगाने रंगवत आहेत. पण का..?
2025-04-24 19:44:03
दिन
घन्टा
मिनेट