Monday, September 01, 2025 05:46:13 AM
सप्टेंबर महिना 2025 अनेक राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरू शकतो.
Avantika parab
2025-08-31 18:45:37
आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या संधी, आव्हाने आणि अनुभव घेऊन आला आहे.
2025-08-28 21:13:28
जाणूल घ्या तुमचे आजचे राशीभविष्य.
Ishwari Kuge
2025-08-25 06:28:20
आज तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा असेल. कोणीतरी तुमच्याकडून उसने घेतलेले परत मागायला येऊ शकतो.
2025-08-22 06:38:58
आज तुम्हाला अफलातून आणि नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
2025-08-21 06:59:27
कलात्मक छंद जोपासलात तर तुम्हाला मन:शांती आणि आराम मिळेल. आज तुम्हाला जाणवेल की विचार न करता आणि विनाकारण पैसे खर्च केल्याने किती नुकसान होते.
2025-08-20 07:00:39
सकाळी योगसाधना केल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहील. काही जुन्या आजारांमुळे आज तुम्ही चिंतीत राहाल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
2025-08-19 06:37:45
18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते हे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-08-17 21:33:35
शनि साडेसाती हा सात अडीच वर्षांचा कालावधी असून तो आव्हानांसह संधीही देतो. योग्य आचरण, संयम, शनिदेवाची पूजा व दानधर्म यामुळे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.
2025-08-17 17:50:02
Gajkesari Rajyog 2025 मध्ये 18 ऑगस्टपासून मिथुन, तूळ आणि कुंभ राशींना विशेष लाभ होणार आहे. हा योग आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात समृद्धी व यश देतो.
2025-08-16 13:22:02
या आठवड्यातील राशिभविष्य: काही राशींना नवी संधी, तर काहींना आव्हाने. करिअर, प्रेम, आरोग्य व आर्थिक स्थितीतील बदल जाणून घ्या, आणि यशासाठी आवश्यक ज्योतिष उपाय वाचा.
2025-08-09 17:51:34
आजचा दिवस आरोग्यासाठी चांगला आहे. मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी. जाणून घ्या आजचे राशिभविष्य...
2025-08-07 07:14:06
आजच्या दिवशी काही राशींना अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे काळजी घ्या. तर काही लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
2025-08-06 07:53:24
रविवारी कुरिल बेटांवर 7.0 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. या भूकंपानंतर लगेचच रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने चेतावणी जारी केली.
Jai Maharashtra News
2025-08-03 18:46:10
आजचं राशीभविष्य जाणून घ्या आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध व प्रवासावर कोणते ग्रह करतील प्रभाव. प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन व उपाय दिले आहेत.
2025-08-03 07:09:16
आजच्या राशीभविष्यात जाणून घ्या 12 राशींसाठी कोणत्या गोष्टी घडतील खास. आर्थिक, प्रेम, आरोग्य व करिअर क्षेत्रातील शक्यता आणि सावधगिरीच्या सूचना आजच्या राशीभविष्यातून मिळवा.
Avantika Parab
2025-08-01 07:34:13
ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होईल. खरंतर, या महिन्यात कर्क राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होईल.
2025-07-31 16:21:11
जपानी बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. जपानी बाबांनी सांगितले की त्यांनी कोविड-19 ची भविष्यवाणी केली होती, जी 2020 मध्ये खरी ठरली आहे.
2025-07-30 22:28:03
जुलैच्या शेवटच्या दिवसापासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हा आठवडा खूप खास राहणार आहे. या आठवड्यात अनेक राशींच्या लोकांच्या समस्या सोडवता येतात.
2025-07-27 07:22:26
आज तुम्हाला स्पष्टता आणि आत्मनिरीक्षण करण्यास प्रेरणा मिळेल. ज्यामुळे संवाद आणि चर्चेची परिस्थिती निर्माण होईल.
2025-07-23 07:00:45
दिन
घन्टा
मिनेट