Monday, September 01, 2025 07:19:13 AM
राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-15 21:00:58
दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर यांच्या विकास आराखड्याचा शुभारंभ वृक्षारोपणाने झाले असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Ishwari Kuge
2025-06-06 14:24:26
फ्रिजमध्ये आलं ठेवूनही ते लवकर सुकतं, बुरशी लागते आणि चव कमी होते? या घरगुती सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही आलं महिनाभर ताजं, रसदार आणि बुरशीमुक्त ठेवू शकता.
Jai Maharashtra News
2025-05-18 08:26:36
शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
Manasi Deshmukh
2025-03-01 12:22:55
आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती. याच पार्शवभूमीवर संपूर्ण देशभरात त्याच बरोबर महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली.
2025-02-19 12:50:44
हिरवा वाटाणा हा अनेक घरांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारा हा वाटाणा योग्य प्रकारे साठवला नाही तर पटकन खराब होतो.
2025-02-07 13:15:25
आता गड-किल्ल्यांवर अशा प्रकारच्या गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद केली गेली आहे.
Manoj Teli
2024-12-16 21:32:10
दादर येथील हनुमान मंदिराचा विषय चांगलाच तापला होता. त्यातच आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
2024-12-14 19:14:32
खासदार संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात आज रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली.
2024-12-09 20:43:22
दिन
घन्टा
मिनेट