Thursday, September 04, 2025 06:02:00 AM
रितिकाने 'जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असतील?' असा सवाल देखील पोस्टमधून उपस्थित केलाय.
Amrita Joshi
2025-08-13 12:39:21
न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी आणि एनसीआरमधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 8 आठवड्यांत भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-11 14:45:59
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
2025-08-09 21:05:21
PM किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. 21वी हप्त्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही कारण ई-केवायसी किंवा आधार, बँक खात्यात चुकीचे
Avantika parab
2025-08-09 20:44:29
बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. पायलट विवेक यादव सुरक्षित होते, विमानाला मोठे नुकसान झाले. यामुळे विमान सुरक्षा प्रश्न उभा राहिला
2025-08-09 20:29:23
एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर म्हशी आजारी पडली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये वापरण्यात आले होते.
2025-08-09 17:22:11
देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी केवळ रुग्णालयात दाखल झालेल्यांची आहे. यातून किती जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत, हे स्पष्ट नाही.
2025-08-01 18:35:07
हल्ला झाला त्या वेळी कुत्र्याचा मालक देखील तिथेच उपस्थित होता. परंतु, यावेळी मालक फक्त मुलाची मजा घेत सर्व प्रकार पाहत होता.
2025-07-20 22:43:16
ऑनलाईन गेमसाठी वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज हा तरूण विहीत वेळेत फेडू शकला नाही. कर्जाचा डोंगर वाढल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. अखेर या तरूणाने गुरूवारी राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.
2025-05-30 18:26:30
मृत रितिका करोचिया ही बदलापूरमध्ये तिच्या पालकांसोबत राहत होती. 4 मे रोजी रितिका तिच्या घराजवळ मित्रांसोबत खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला होता.
2025-05-27 23:12:01
पुण्यातील शिरुर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्र्यांचा सहा वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला असून जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Apeksha Bhandare
2025-05-27 15:15:54
तपासणीनंतर गायीला रेबीजची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले. परंतु, सीमा नावाच्या महिलेला लसीकरण करण्यात आले नाही.
2025-03-21 22:26:53
जिल्ह्यात 2024 च्या जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंतच्या 11 महिन्यांत तब्बल 12 हजार 700 श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.
Manoj Teli
2024-12-24 15:50:39
दिन
घन्टा
मिनेट