Monday, September 01, 2025 06:52:47 PM
तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी चांगली केस उत्पादने वापरून नियमित केस धूणे आवश्यक असते.
Apeksha Bhandare
2025-07-15 12:19:47
पैसे कमविण्यासाठी, फ्रिज कंपन्या आणि दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ जुना फ्रीज कसा टिकवायचा यावर फारसे काही सांगत नाहीत. मात्र, पैसे वाचवायचे असतील तर, याबद्दल आधीच जाणून घेतलेल चांगले.
Amrita Joshi
2025-07-14 20:25:13
फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ती योग्य पद्धतीने खाणे आणि साठवणे देखील खूप महत्वाचे आहे. कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत ते जाणून घेऊया.
2025-05-31 22:08:36
चीनने आपल्या देशात आयात होणाऱ्या अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क 84 टक्क्यांवरून 125 टक्के केले आहे. या निर्णयामुळे चीनकडून एक स्पष्ट संकेत मिळतो की, चीन आता या व्यापार युद्धात मागे हटण्यास तयार नाही.
Jai Maharashtra News
2025-04-11 16:25:25
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे चिनी कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. भारत याचा फायदा घेत स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक भाग आयात करत आहे.
2025-04-10 19:38:25
दिन
घन्टा
मिनेट