Wednesday, August 20, 2025 01:55:27 PM
साहस आणि उत्साह वाढण्याची शक्यता. हे भ्रमण तुमच्या कुंडलीच्या नवव्या भावातून होत आहे, जे नवीन कल्पना, उच्च शिक्षणाशी संबंधित योजना किंवा प्रवासाला जन्म देऊ शकते.
Ishwari Kuge
2025-07-09 07:14:40
आज रविवार, 6 जुलै 2025. चंद्र कन्या राशीत. काही राशींना आर्थिक लाभ, काहींना वैयक्तिक नात्यांमध्ये सुधारणा. आरोग्य, नोकरी व प्रेम यामध्ये संमिश्र अनुभव मिळू शकतात.
Avantika parab
2025-07-06 08:13:28
बुलढाण्यात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. आता खरुज व्हायरसची भीती पाहायला मिळत आहे. खरुज व्हायरसचे एकाच गावात 40 हून अधिक रुग्ण झाले आहेत.
Apeksha Bhandare
2025-06-24 10:42:55
कोलंबियाच्या बोगोटा शहरातील प्रसिद्ध Plaza La Santa Maria मध्ये योगगुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते.
2025-06-24 08:56:38
आज काही राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत खरेदीची योजना आखतील. त्याचवेळी, काही राशीच्या लोकांच्या नात्यात अंतर वाढू शकते.
2025-06-24 08:21:45
31 मे 2025 रोजी शुक्र ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे मेष, सिंह आणि धनू या राशींना करिअर, प्रेमसंबंध व आर्थिक बाबतीत मोठा फायदा होईल.
Jai Maharashtra News
2025-05-14 11:11:30
विविध कारणांमुळे माणसं माणसांपासून दूर जात आहेत आणि माणूसपण, माणुसकी विसरत आहेत. अनेक स्वभावदोष तर काही मानसिक आजार लोकांमध्ये तयार होत आहेत. याची कारणं काय असावीत, याबाबात तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ..
Amrita Joshi
2025-04-16 17:25:38
जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांची एक खास पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
Manasi Deshmukh
2025-02-16 17:18:48
Kiss Benefit : चुंबनामुळे केवळ रिलेशनशिपच तणावमुक्त राहत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामुळे किस डे हा व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरा केला जातो. किस करण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ
2025-02-14 20:32:12
संपूर्ण जगभरात प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेयसी-प्रेमिकांसाठी, नवविवाहित दाम्पत्यांसाठी तसेच दीर्घकाळ एकत्र असलेल्या जोडप्यांसाठी खास असतो.
2025-02-14 12:26:27
फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा उत्सव! आणि याची सुरुवात होते Rose Day पासून. 7 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा हा दिवस प्रेम, मैत्री आणि आपुलकीचे प्रतीक आहे.
2025-02-07 09:52:06
व्हॅलेंटाइन डे म्हटलं की प्रेमाची प्रतिकं असलेले गुलाब लक्षात येतात. पण गुलाब फक्त प्रेमाचेच नव्हे, तर वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्याचेही साधन आहे.
2025-02-03 19:50:06
तुम्हाला सर्वांना दादाच हवेत वहिनी का नको हो वहिनी असत्या तर काय फरक पडला असता असं म्हणत खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेला मिळालेल्या पराभवाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली आहे.
Samruddhi Sawant
2024-08-27 21:08:12
दिन
घन्टा
मिनेट