Monday, September 01, 2025 10:41:26 PM
महाराष्ट्र शासन व कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्यात उर्जा क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना व धोरण विकासासाठी सामंजस्य करार. स्वच्छ व शाश्वत उर्जेसाठी संयुक्त सहकार्य.
Avantika parab
2025-07-17 21:09:43
स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान या मोहिमेसाठी फाल्कन-9 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल, ज्यामध्ये 4 अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळात जातील.
Jai Maharashtra News
2025-06-24 14:29:31
एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारत सरकारकडून सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यामुळे देशातील दुर्गम गावे आणि डोंगराळ भागात जलद इंटरनेट सेवा मिळेल.
2025-06-06 18:36:42
टोकियोस्थित आयस्पेस कंपनीने लँडरशी संपर्क तुटल्यानंतर काही तासांनी मिशन अयशस्वी झाल्याचे घोषित केले. लाँच कंट्रोलर्सनी लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कोणताही संदेश मिळाला नाही.
2025-06-06 17:33:38
वैभवी देशमुखने दिला बारावीचा पेपर. वैभवी देशमुख दिवंगत संतोष देशमुखांची मुलगी. वडील नसतांना माझा पाहिला पेपर होता-वैभवी
Manasi Deshmukh
2025-02-11 19:06:47
ग्लोबल स्टार नोरा फतेहीला तिच्या आगामी 'मटका' चित्रपटाच्या हैदराबाद शेड्यूलदरम्यान गंभीर दुखापत झाली होती ज्यासाठी तिला पुनर्वसनासह दोन महिने विश्रांतीचा सल्ला देण्यात आला
Samruddhi Sawant
2024-09-25 15:32:26
दिन
घन्टा
मिनेट