Thursday, August 21, 2025 12:05:32 AM
52 वर्षीय सुप्रसिद्ध संगीतकार लुइगी डी सारनो यांचा या सँडविचमधील बोटुलिझम विषामुळे मृत्यू झाला. त्याच सँडविचचे सेवन केलेल्या इतर नऊ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-13 18:45:42
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे आणि तो फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कोणत्या प्रकारचे शाकाहारी रेस्टॉरंट आहे.
Apeksha Bhandare
2025-08-09 13:58:03
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) ने हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या करांमध्ये प्रचंड वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी 14 जुलै रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.
2025-07-12 09:19:57
आशियाई क्रिकेट परिषदेने 2 जून रोजी ही स्पर्धा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा 6 जूनपासून सुरू होणार होती. पण सध्या ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
2025-06-02 16:41:49
विराट कोहलीच्या रेस्टॉरंट आणि पब वन 8 कम्यूनविरुद्ध कलम 4 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा खटला सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांच्या उल्लंघनाशी संबंधित आहे.
2025-06-02 15:30:14
या भयानक स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा अद्याप कळलेला नसला तरी, सुमारे दीड ते दोन डझन लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
2025-04-30 16:27:13
एका रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत किमान 3 जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप मिळालेले नाही.
2025-04-29 17:38:33
Loan Recovery: कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्या कर्जाची परतफेड कशी होते. काय आहेत बँकेचे नियम याचा आढावा आपण घेऊयात..
2025-03-29 15:59:01
अनेक वेळा लोक त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. परंतु, हे कर्ज फेडताना त्यांच्या नाकीनऊ येतात.
2025-03-29 14:33:36
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी असा निर्णय दिला की ग्राहकांनी अन्न बिलावर सेवा शुल्क भरणे ऐच्छिक आहे आणि रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स ते अनिवार्य करू शकत नाहीत.
2025-03-28 18:03:33
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला आहे.
2025-03-01 14:55:56
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
2025-03-01 08:28:17
ICC Champions Trophy 2025 च्या साखळी फेरीत रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
2025-02-27 16:51:27
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात करो की आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
2025-02-26 10:29:37
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा विराट कोहली फक्त खेळातच नव्हे, तर खाद्यप्रेमी म्हणूनही ओळखला जातो.
Samruddhi Sawant
2025-02-25 16:29:11
सध्या नेटफ्लिक्स वर अनेक प्रकारच्या थरारक सिनेमा प्रदर्शित होत आहेत. चला तर जाणून घेऊया ते चित्रपट जे सस्पेन्स-थ्रिलरयुक्त चित्रपट आहेत आणि त्यासोबतच तुमची रात्रीची झोपदेखील उडू शकते.
Ishwari Kuge
2025-02-25 15:23:19
दिन
घन्टा
मिनेट