Wednesday, August 20, 2025 08:41:51 PM
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला गोडवा देणारा सण आहे. पण या दिवशी काही चुका टाळल्या पाहिजेत. जेणेकरून, या सुंदर नात्यात दुरावा येऊ नये.
Amrita Joshi
2025-08-02 16:33:14
एचआयव्ही हा एक गंभीर विषाणू आहे. तो आपल्या शरीरातील पेशींना गंभीर नुकसान पोहोचवतो. तो प्रथम त्या पेशींवर हल्ला करतो ज्या आपल्याला कोणत्याही आजारापासून वाचवण्यास मदत करतात.
Apeksha Bhandare
2025-06-27 12:36:06
पावसामुळे घरासमोर साचलेल्या डबक्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. सिल्लोड शहरालगतच्या मोढा शिवारातील कांबळे वस्ती येथे ही घटना घडली.
2025-06-27 12:23:08
मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
2024-12-15 21:13:49
विधानसभेत पहिल्यांदाच दोन सख्खे भाऊ एकाच वेळी आमदारकीची शपथ घेणार आहेत. कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधू शनिवारी विधानसभा शपथविधीला हजेरी लावणार आहेत.
Manoj Teli
2024-12-06 14:44:03
दिन
घन्टा
मिनेट