Wednesday, August 20, 2025 10:25:30 AM
किरकोळ वादातून 20 वर्षीय स्थलांतरित कामगाराची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली. मृताचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव असे आहे, जो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
Jai Maharashtra News
2025-07-17 13:45:54
वेंगुर्ल्यातील सिंधुसागर जलतरण तलावात पाण्यात फ्लोटिंग, अंडरवॉटर योग व हास्य योगाने आगळावेगळा योग दिन साजरा; आरोग्य, मनशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम.
Avantika parab
2025-06-21 13:08:36
तुळींजमधील शाळेत दाखल्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ, संचालिकेला मारहाण. दाखल्याच्या विलंबामुळे पालक संतप्त; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.
2025-06-19 13:58:53
भरत गोगावले अघोरी पूजेसंदर्भात पुन्हा चर्चेत; व्हिडिओ व्हायरल, सूरज चव्हाण यांचा आरोप. गोगावले यांचा विरोध, राजकीय संघर्षाला नवे वळण. रायगड पालकमंत्रिपदावरून तणाव वाढतोय.
2025-06-19 12:19:40
मुंबई मेट्रो 3 च्या बीकेसी व वरळी स्थानकातही पावसाच्या गळतीचा मुद्दा समोर; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकेची झोड उठवत सरकारवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
2025-06-19 11:22:45
सिंधुदुर्गात महायुतीतील भाजप-शिवसेना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर; नितेश-निलेश राणेंमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप, स्वबळावरील निवडणूक लढतीची शक्यता गाजतेय.
2025-06-19 10:41:39
शेंद्रा बिडकीन बायपास रस्त्याचा तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सुचनांसह सुहारीत प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिले.
Apeksha Bhandare
2025-06-13 21:00:54
राज्यात मागील 24 तासांमध्ये (13 जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 71 मिमी पाऊस झाला आहे.
2025-06-13 19:40:04
धुळे जिल्ह्यातील देवपूर शाखेत बँक अधिकाऱ्यावर मराठी भाषेचा आणि एका महिला शिक्षिकेचा अपमान केल्याचा आरोप आहे.
2025-06-10 20:56:39
आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे.
2025-06-10 20:34:23
देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे.
2025-06-10 15:32:33
सिंधुदुर्गातील निवती येथे भारतातील पहिल्या पाणबुडी जलपर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक पातळीवर नेणार आहे.
2025-06-10 08:09:41
गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहिण योजना, युतीची शक्यता, मंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि निवडणूकांवर परखड मत मांडत संजय राऊतांवर खोचक टीका केली.
2025-05-25 16:10:04
सिंधुदुर्गात स्थानिकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी शासनाकडून योजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. खारभूमी विकास, फलोत्पादन, रोजगार हमी योजना यावर भर दिला जातोय.
2025-05-25 15:29:26
सिंधुदुर्गात वादळी हवामानामुळे मासेमारी हंगाम अर्धवट थांबवावा लागला. अचानक बंदीमुळे मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची मागणी वाढली आहे.
2025-05-22 17:09:04
अवकाळी पावसामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र, तसेच दक्षिण कर्नाटकजवळील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Ishwari Kuge
2025-05-22 13:19:28
मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्ट्रीत आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत असते. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे.
2025-05-22 13:15:17
डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले.
2025-05-22 13:08:14
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. भुजबळांना मंत्रीपद देणे चुकीचे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली.
2025-05-20 20:05:54
शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, वर्ध्यातील जैवविविधतेला धोका असून शेतजमिनींवर घाला येणार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. १२ गावांचा सरकारविरोधात उठाव.
2025-05-20 16:44:36
दिन
घन्टा
मिनेट