Sunday, August 31, 2025 08:16:19 AM
बोईसरमध्ये महावीर कुंज इमारतीजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गणेश नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-27 22:20:24
नाशिक पोलिसांची अमलीपदार्थविरोधी मोहीम जोमात; सहा महिन्यांत 81 अटक, 25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सहा महिला आरोपींचाही समावेश.
Avantika parab
2025-06-27 19:41:49
मध्य रेल्वे मुंबई विभागात 29 जून रोजी मेगा ब्लॉक जाहीर; विविध गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल व काही सेवा रद्द. प्रवाशांनी प्रवासाची पूर्वतयारी करावी, रेल्वेची विनंती.
2025-06-27 18:56:31
मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 105 लोकलमध्ये मालडबे बदलून विशेष डबे तयार केले जाणार असून, वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.
2025-06-16 14:31:38
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजता ते 3 जून रोजी सकाळी 7:30 या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 08:22:27
एमआरव्हीसीकडून निधी न मिळाल्यास ३२ स्थानके केवळ कागदावरच
Manoj Teli
2025-02-16 11:19:59
महाराष्ट्र शासनाचा सन्मान: सामाजिक कार्यासाठी युवा पुरस्कार अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत
2025-02-14 09:23:57
मुंबईच्या लोकलसेवेला आज १०० वर्ष पुर्ण. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती.
Samruddhi Sawant
2025-02-03 10:37:27
मध्य रेल्वेची या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय वाढ झाली आहे
2024-12-16 20:44:34
मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्ग तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मेगाब्लॉक आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-16 12:31:03
मध्य रेल्वे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विशेष उपनगरी गाड्या सोडणार आहे.
2024-11-15 09:27:27
दिन
घन्टा
मिनेट